सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

१४ गोष्टी ज्या श्रीमंत लोक आपल्या दैनंदिन जीवनात करतात.

26 Oct 2020 By श्री. महेश चव्हाण
955 53 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

खूपदा सामान्य लोकांना वाटते की श्रीमंत लोक श्रीमंतीत जन्माला येतात पण हे पुस्तक वाचल्यावर तुमचे मत नक्कीच बदलेल कारण श्रीमंत त्यांच्या दैनंदिन सवयीमूळे श्रीमंत होतात यावर तुम्ही सहमत व्हाल.

श्रीमंत अधिक श्रीमंत का होतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर थॉमस कोरले यांचे रिच हॅबिट्स हे पुस्तक नक्की वेळ काढून वाचावे असे आहे. या पुस्तकात थॉमस कोरले

यांनी श्रीमंत व्यक्ती आणि त्यांचे दैनंदिन जीवन याबद्दल ज्या १४ गोष्टी अधोरेखित केल्या त्या जर सामान्य व्यक्तीने स्वतःच्या दैनंदिन जीवनात अंमलात आणल्या तर नक्कीच त्याच्या आर्थिक जीवनाबरोबरच संपूर्ण जीवनावर चांगला प्रभाव पडू शकतो. 

१४ गोष्टी ज्या श्रीमंत लोक आपल्या दैनंदिन जीवनात करतात.

१) योग्य आहार : ७०% श्रीमंत लोक दिवसाला ३०० कॅलरी पेक्षा कमी आहार घेतात तर ९७% गरीब दिवसाला ३०० कॅलरी पेक्षा जास्त चा आहार घेतात.

२) ध्येय : ८०% श्रीमंत लोकांचे दिवसाला एकच ध्येय असते तर गरीब लोकांमध्ये फक्त १२% लोक एका ध्येयाच्या मागे असतात.

) व्यायाम : ७६% श्रीमंत लोक आठवड्यातील ४ दिवस व्यायामासाठी पुरेसा वेळ काढतात तर फक्त २३% गरीब लोक यासाठी वेळ देतात.

४) ऐकणे : ६३% श्रीमंत लोक फावल्या वेळात ऑडिओ बुक्स ऐकतात तर फक्त ५% गरीब लोक ऑडिओ बुक्स ऐकतात.

५) टू डु लिस्ट : 81% श्रीमंत लोक त्यांच्या कडे त्यांच्या दिवसभराच्या कामाची टू डु लिस्ट तयार असते तर फक्त 19% गरीब लोकांना ही सवय असते.

६) कॉल : ८०% श्रीमंत लोक कॉल करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याला मान्यता देतात तर हेच ११%  फक्त गरीब लोक फक्त हा नियम पाळतात.

७) ध्येय लिहून काढणे : ६७% श्रीमंत लोकांकडे त्यांचे ध्येय लिहून ठेवण्याची सवय असते तर फक्त १७% गरीब लोकांमध्ये ही सवय पाहायला मिळते.

८) वाचन : ८८% श्रीमंत लोक रोज कमीत कमी ३० मिनिटे  तरी वाचन करतात तर फक्त २% गरीब लोक ३० मिनिटे वाचन करतात.

९)डोक्यात चालू असलेले विचार मांडणे : फक्त ६% श्रीमंत लोक त्यांच्या डोक्यातील विचार सर्वांसमोर मांडतात तर ६९% टक्के गरीब लोक जे काही डोक्यात आहे ते बोलू मोकळे होतात आणि मग अडचणीत येतात.

१०) नेटवर्किंग : ७९% श्रीमंत लोक महिन्यातील ५ तास नेटवर्किंग साठी देतात तर फक्त १६% गरीब लोक नेटवर्किंग करतात.

११) टीव्ही पाहणे : ६७% श्रीमंत लोक दिवसातून फक्त १ तास किंवा त्याहून कमी टीव्ही पाहतात तर फक्त २३% गरीब १ तास टीव्ही पाहतात.

१२) नो टू ट्रेश टीव्ही : फक्त ६% श्रीमंत talk शो/ बातम्या पाहतात तर ७८% गरीब लोक talk शो/ बातम्या पाहतात.

१३) लवकर उठणे : ४४% श्रीमंत लोक त्यांच्या कामावर किंवा व्यवसायाला सुरुवात करण्या आधी ३ तास उठतात तर फक्त ३% गरीब सकाळी लवकर उठतात.

१४) स्वतः मध्ये सुधारणा आणि शिकणे : ८६% श्रीमंत लोक स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि सतत शिकत राहण्यासाठी उत्सुक असतात तर फक्त ५% गरीब यासाठी उत्सकू असतात.

पुस्तकातील महत्वाच्या १४ गोष्टी सहज आणि सोप्या शब्दात मांडायचा प्रयत्न वरील लेखातून केला आहे. वाचनाची आवड असल्याने अमेझॉन किंवा फ्लिकार्ट वरून पुस्तक मागवून नक्की वाचावे.

लेख आवडल्यास किंवा काही त्रुटी असल्यास आम्हाला तुमचे अभिप्राय नक्की कळवा.

Share This:

प्रतिक्रिया

Ajay Kumbhar on 18 Jan 2021 , 6:32PM

Really best knowledgeable Article

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:41PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:41PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:41PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:41PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:41PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:41PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:41PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:41PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

रणजित नाटेकर on 08 Jan 2021 , 5:40PM

सुंदर !!! 👍👍👍👍👍

राहुल on 05 Jan 2021 , 8:46AM

सर हे पुस्तक मराठीत उपलब्ध आहे काय?? आणि त्याचे नावं काय आहे मराठीत..

राहुल on 05 Jan 2021 , 8:46AM

सर हे पुस्तक मराठीत उपलब्ध आहे काय?? आणि त्याचे नावं काय आहे मराठीत..

राहुल on 05 Jan 2021 , 8:46AM

सर हे पुस्तक मराठीत उपलब्ध आहे काय?? आणि त्याचे नावं काय आहे मराठीत..

राहुल on 05 Jan 2021 , 8:46AM

सर हे पुस्तक मराठीत उपलब्ध आहे काय?? आणि त्याचे नावं काय आहे मराठीत..

राहुल on 05 Jan 2021 , 8:45AM

सर हे पुस्तक मराठीत उपलब्ध आहे काय?? आणि त्याचे नावं काय आहे मराठीत..

राहुल on 05 Jan 2021 , 8:45AM

सर हे पुस्तक मराठीत उपलब्ध आहे काय?? आणि त्याचे नावं काय आहे मराठीत..

राहुल on 05 Jan 2021 , 8:45AM

सर हे पुस्तक मराठीत उपलब्ध आहे काय?? आणि त्याचे नावं काय आहे मराठीत..

राहुल on 05 Jan 2021 , 8:45AM

सर हे पुस्तक मराठीत उपलब्ध आहे काय?? आणि त्याचे नावं काय आहे मराठीत..

राहुल on 05 Jan 2021 , 8:45AM

सर हे पुस्तक मराठीत उपलब्ध आहे काय?? आणि त्याचे नावं काय आहे मराठीत..

Deepak on 02 Jan 2021 , 9:00PM

Very Nice sir

Deepak on 02 Jan 2021 , 8:59PM

Very Nice sir

Deepak on 02 Jan 2021 , 8:59PM

Very Nice sir

Deepak on 02 Jan 2021 , 8:59PM

Very Nice sir

Deepak on 02 Jan 2021 , 8:59PM

Very Nice sir

sunayana on 13 Dec 2020 , 10:59AM

महत्वाच्या गोष्टी सांगणारा लेख आहे. great

Vishnu on 14 Nov 2020 , 4:07PM

nice sir

nitin salunkhe on 08 Nov 2020 , 10:56AM

to good thoughts.

Prathmesh on 07 Nov 2020 , 10:22AM

खूप छान . असे लेख नियमित लिहीत जा.

pratik pawar on 31 Oct 2020 , 7:44PM

अतिशय उपयोगी लेख

sanit on 31 Oct 2020 , 6:51PM

खूप छान

amol bhagwan jare on 29 Oct 2020 , 7:23AM

छान माहिती

Santosh on 28 Oct 2020 , 10:04PM

nice information

Jitendra Dixit on 27 Oct 2020 , 5:16PM

श्रीमंत माणसांच्या १४ सवयी .... खुप प्रेरणादाय्री

vaibhav on 27 Oct 2020 , 3:45PM

छान माहिती

Ankit kale on 27 Oct 2020 , 3:15PM

good article

ganesh on 27 Oct 2020 , 11:30AM

nice collection sir

yogesh on 27 Oct 2020 , 10:06AM

best

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...