सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

डाउनलोड मोबाईल ॲप

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सहभागी व्हा

मराठी पैसा.... ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्रचा ही आर्थिक साक्षरता चळवळ महराष्ट्रभर पसरवण्यासाठी तुमची मदत लागणार आहे.
१२ करोड ची लोकसंख्या असलेल्या महराष्ट्रात आर्थिक साक्षरता पोहचवण्यासाठी चांगल्या युवक, युविकांची, जेष्ठ यांची आम्हाला मदत लागणार आहे. लवकरच आम्ही त्याची रूपरेषा जाहीर करू तरी तुम्ही या सामाजिक कार्यासाठी काम करण्यासाठी उत्सुक असाल तर खालील फॉर्म मध्ये तुमच्याबद्दल माहिती भरा.

post-1