हम दो हमारा एक…

श्री. महेश चव्हाण

हम दो हमारा एक

और…

होम लोन
कार लोन
पर्सनल लोन
गोल्ड लोन

खर्च नको म्हणून…

हम दो हमारे दो 
वरून
हम दो हमारा एक 
वर परिवार आले.

सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा” ही मानसिकता घराघरात घुसत आहे, चंगळवादी संस्कृती घराघरात फोफावत आहे. त्यातूनच घरात माणसे कमी आणि लोन जास्त अशी परिस्थिती शहरी आणि हळूहळू ग्रामीण भागात पसरत आहे.

सावरा रे आताच… भविष्यात नोकरी, व्यवसायात जितक्या संधी आहेत तितकेच झटके बसणार आहेत.

***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे “मराठी पैसा – ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा” हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

शेअर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुमच्यासाठी सुचवलेले