सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जय शिवाजी...जय भवानी..!

19 Feb 2020 By श्री. महेश चव्हाण
1020 14 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

शास्त्र आणि शस्त्र चा कधी आणि कुठे वापर करायचा याचा अभ्यास शिवाजी महाराजांचा  होता त्यामुळेच मूठभर शेकडो मावळे घेऊन ते हजारो शत्रूंना ते धूळ चारत असत.....शास्त्र आणि शस्त्र चा योग्य वापरामुळे हानी हि कमी होत असे...म्हणून आज जगभरामध्ये शस्त्रच्या बळावर ज्यांनी एक एक देश जिंकले त्यांची नाव त्या त्या देशा पुरती मर्यादित राहिली...पण आपला राजा जगात अजरामर आहे कारण शास्त्र अजरामर राहते शस्त्र नाही आणि ते महाराज्यांनी तेच केले..
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा सतत तुमच्या क्षेत्रातील नव-नवीन शास्त्र शिकत रहा कारण शस्त्र कोणीही हिरावून घेऊ शकतो शास्त्र नाही.
या अश्या आपल्या राजाला त्रिवार मुजरा...जय शिवाजी...जय भवानी..!

Share This:

प्रतिक्रिया

प्रशांत on 04 Jun 2021 , 1:50PM

खुप छान

vishwanath khade on 01 May 2021 , 3:28PM

nice

Ravindra chavan on 01 Feb 2021 , 1:11PM

Mast

sachin on 07 Aug 2020 , 9:36PM

अप्रतिम आहे

Abhijeet patil on 30 Jun 2020 , 8:52AM

nice

pravin on 12 Jun 2020 , 4:50PM

nice👍

sonu more on 30 Apr 2020 , 10:35PM

छान

Pradeep Maruti Ghole on 05 Apr 2020 , 7:27PM

छान माहिती आहे.

omkar on 03 Apr 2020 , 8:44PM

chhan

योगेश प्रभाकर on 26 Mar 2020 , 5:45PM

छान माहिती आहे

aniket c dalvi on 23 Mar 2020 , 7:51PM

sir very good lekh.

aniket c dalvi on 23 Feb 2020 , 5:23PM

sir me a.r.n code kasa kadu?

Sachin ghatage on 22 Feb 2020 , 3:21PM

Good sir

रणजित नाटेकर on 19 Feb 2020 , 10:42PM

छान !!!👍👍👍

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...