श्री. महेश चव्हाण
म्युचुअल फंड सही है… पण का सही है ???
हे आधी जाणून घ्या…
म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायात गुंतवणूक केलेली गुंतवणूक असते. खुपजण आजकाल फक्त यातील १२-१५-२०% रिटर्न्स पाहून गुंतवणूक करतात. खूपवेळा गुंतवणूक सल्लागार काही म्हटत्वाच्या गोष्टी सांगत असतो तिकडे गुंतवणूकदार दुर्लक्ष करतात.
गेल्या २-३वर्ष्यात ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना अपेक्षीत रिटर्न्स मिळालेले नाही आहेत. त्यामुळे खूप गुंतवणूकदार म्युचुअल फंड मधील गुंतवणूक किंवा SIP स्टॉप करून गुंतवणूक थांबवत आहेत.
यामागचे मूळ कारण त्यांना अजून म्युचुअल फंड सही है पण का सही आहे… किती काळासाठी सही आहे… हे माहीतच नाही आहे.
म्हणून कोणीतरी सांगते म्हणून…
टीव्ही वर जाहिरात पहिली म्हणून…
माझे सर्व मित्र करतात म्हणून…
म्युचुअल फंडात गुंतवणूक करू नका तर…
आधी सर्व जाणून घ्या आणि मग श्री गणेशा करा.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे “मराठी पैसा – ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा” हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.