सुविचार
तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .
डाउनलोड मोबाईल ॲप
मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शेअर बाजारातील रिटर्न्स : अपेक्षा आणि वास्तव
August 04,2021 By श्री. महेश चव्हाण
3551
14 प्रतिक्रिया
शेअर बाजार एकरी उत्पन्न देणारे साधन नाही हे ज्याला कळते तोच यातून संपत्ती उभा करू शकतो. नाहीतर एखाद्या वर्षी कमी रिटर्न्स मिळाले की गुंतवणूकदार सल्लागाराची ऐशी-तैशी करतात त्यांच्या साठी खासकरून. प्रिय ग...
पुढे वाचा
Share This:
Diversification : वॉरेन बफेट चा मोलाचा सल्ला
November 20,2018 By श्री. महेश चव्हाण
1081
0 प्रतिक्रिया
"Don’t keep all eggs in single basket" असे वॉरेन बफेट न गुंतवणूकीच्या बाबतीत म्हंटलेलं आहे. याच अर्थ समजून घेणं प्रत्येक गुंतवणूकदारासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अन्यथा गुंतवणूक करणे हा...
गुंतवणूकीतील त्रिसूत्री
November 19,2018 By श्री. महेश चव्हाण
1047
1 प्रतिक्रिया
गुंतवणूकीचे एकूण तीन फॅक्टर असतात. त्या तीन घटकांचा सारासार विचार करुन गुंतवणूक केल्यास योग्य आर्थिक यश मिळवता येते. हे तीन प्रकार खालील प्रमाणे आहेत. सुरक्षा (Security) – आपण गुंतवलेला पैसा किती ...
गुंतवणुकीतील ७२ चा नियम
November 18,2018 By श्री. महेश चव्हाण
1295
2 प्रतिक्रिया
गुंतवणूकीचे उद्देश व कालमर्यादा कशी ठरवावी हे आपण पाहिले. हे उद्देश योग्य कालावधीत पूर्ण करण्यासाठी महागाई दरानुसार लागणारी रक्कम किती? याचे सूत्र जाणून घेऊ या. यामध्ये 72 चा नियम काम करतो. 72 नियम म्हणजे ...