सामग्रीकडे जा
  • फायनान्शियल हेल्थ चेकअप
  • आमच्या विषयी
  • संकल्पना
  • आमचे भागीदार
  • भागीदार व्हा
  • फायनान्शियल हेल्थ चेकअप
  • आमच्या विषयी
  • संकल्पना
  • आमचे भागीदार
  • भागीदार व्हा
  • मुखपृष्ठ
  • ब्लॉग्स +
    • शेअर बाजार
    • म्युच्युअल फंड
    • आर्थिक नियोजन
    • विमा नियोजन
    • उदयोग आणि पैसा
    • आर्थिक फसवणूक
    • मुले आणि पैसा
    • निवृत्ती नियोजन
    • गुंतवणूक नियोजन
    • पुस्तक परिचय
    • कायदा आणि पैसा
  • विमा व गुंतवणूक योजना +
    • लाईफ इन्शुरन्स
    • हेल्थ इन्शुरन्स
    • क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स
    • म्युच्युअल फंड
    • स्टॉक ब्रोकिंग
    • पोर्टफोलिओ मॅनेजमेंट
    • व्हिएकल इन्शुरन्स
  • आमच्या सेवा +
    • हैप्पी रिच फॅमिली प्रोग्रॅम
    • प्रो इन्व्हेस्टर प्रोग्रॅम
    • हैप्पी रिच रिटायरमेंट प्रोग्रॅम
    • हॅपी टॅक्स पेअर प्रोग्राम
    • फायनान्शिअल वेलबीइंग प्रोग्राम
    • संपूर्ण समृद्धी प्रोग्राम
    • संपूर्ण सुरक्षा प्रोग्राम
  • कॅल्क्युलेटरस +
    • SIP कॅल्क्युलेटर
    • लमसम कॅल्क्युलेटर
    • स्टेप अप SIP कॅल्क्युलेटर
    • SWP कॅल्क्युलेटर
    • म्युच्युअल फंड रिटर्न कॅल्क्युलेटर
    • ग्रँड वेडींग कॅल्क्युलेटर
    • ड्रीम एज्युकेशन कॅल्क्युलेटर
    • ड्रीम कार कॅल्क्युलेटर
    • ड्रीम रिटायरमेंट कॅल्क्युलेटर
    • ड्रीम वेकेशन कॅल्क्युलेटर
    • लाइफ इन्शुरन्स नीड कॅल्क्युलेटर
    • हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर
    • क्रिटिकल इलनेस प्रीमियम कॅल्क्युलेटर
    • होम लोन EMI कॅल्क्युलेटर
    • होम लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर
  • पुस्तके
  • सोने चालू दर
तज्ञांशी बोला
साइन इन
  • मुखपृष्ठ
  • ब्लॉग्स
  • कॅल्क्युलेटरस
  • विमा व गुंतवणूक योजना
  • आमच्या सेवा
  • पुस्तके
  • मुखपृष्ठ
  • ब्लॉग्स
  • कॅल्क्युलेटरस
  • विमा व गुंतवणूक योजना
  • आमच्या सेवा
  • पुस्तके
  • फायनान्शियल हेल्थ चेकअप
  • आमच्या विषयी
  • संकल्पना
  • आमचे भागीदार
  • भागीदार व्हा
  • फायनान्शियल हेल्थ चेकअप
  • आमच्या विषयी
  • संकल्पना
  • आमचे भागीदार
  • भागीदार व्हा
  • प्रायवसी आणि पॉलीसी
  • रिफंडआणि रिटर्न पॉलीसी
  • संपर्क
  • प्रायवसी आणि पॉलीसी
  • रिफंडआणि रिटर्न पॉलीसी
  • संपर्क

आमच्या विषयी

एप्रिल २००८ मध्ये सिद्धिविनायक इन्व्हेस्टमेंट्स म्हणून शेअर ब्रोकर म्हणून सुरू झालेला प्रवास हळूहळू म्युच्युअल फंड, जीवन विमा आणि आर्थिक नियोजनाच्या क्षेत्रात i4investments Wealth Management च्या माध्यमातून १२०० ग्राहकांसोबत विस्तारला. यामुळे लक्षात आले की, मराठी माणूस गुंतवणुकीत अजूनही पारंपारिक साधनांमध्ये अडकलेला आहे. २०१३ पासून महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूत कार्यशाळा घेऊन आर्थिक साक्षरतेची आवश्यकता समजली. “नवी अर्थक्रांती” च्या माध्यमातून लेखन सुरू केले आणि “स्मार्ट गुंतवणूकदार… एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे” हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती २०१९ मध्ये आली. “मराठी पैसा ध्यास अर्थ साक्षर महाराष्ट्र” या अँपद्वारे अधिक लोकांपर्यंत आर्थिक शिक्षण पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे.

डिस्क्लेमर 

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजाराच्या जोखीमाखाली आहे. योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत. स्कीमचा एनएव्ही व्याज दरातील चढ-उतारांवर अवलंबून असतो. मागील प्रदर्शन भविष्यातील प्रदर्शनाचे संकेत देत नाही. डिव्हिडंडची गॅरंटी नाही आणि त्याचे वितरण उपलब्धतेवर आधारित असते. गुंतवणूकदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी माहिती-पुस्तिका वाचून तज्ज्ञ सल्ला घ्यावा.
1. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यात काय जोखीम आहे?

म्युच्युअल फंड्स सिक्युरिटीजमध्ये गुतंवणूक करतात आणि या सिक्युरिटीजचे स्वरूप त्या स्किमच्या उद्दिष्टावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, इक्विटी किंवा ग्रोथ फंड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतील. एखादा लिक्विड फंड, डिपॉझिट सर्टिफिकेट आणि कमर्शियल पेपर यांच्यात गुंतवणूक करेल. ह्या सर्व सिक्युरिटीज ‘बाजारात’ विकल्या आणि विकत घेतल्या जातात. कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमाने खरेदी केले आणि विकले जातात, हा भांडवल बाजाराचा एक भाग आहे. तसेच, डेब्ट उपकरणे, जसे सरकारीचे रोखे, स्टॉक एक्सचेंजच्याच एका प्लॅटफॉर्मवरून किंवा एनडीएस नावाच्या एका विशेषीकृत सिस्टिमद्वारे खरेदी केले किंवा विकले जाऊ शकतात. सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी हेच बाजार आहेत आणि यातील खरेदी करणारे आणि विकणारे निरनिराळ्या प्रकारचे असतात. त्यामुळे, खरेदी करण्याची आणि विकण्याची संपूर्ण प्रक्रिया, तसेच किंमती ठरवणे हे सर्व ‘बाजारात’ होते.

2. मी म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केव्हापासून सुरू करायला पाहिजे?

एक फारच सुंदर चिनी म्हण आहे, “वृक्ष लावण्याची सर्वात योग्य वेळ 20 वर्षांपूर्वीची होती. दुसरी सर्वात योग्य वेळ आत्ताची आहे.”

गुंतवणूक सुरू करण्याची वाट बघण्याचे काहीच कारण नाही, जर आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे असतील तर. त्यातही, स्वतः गुंतवणूक करण्यापेक्षा त्यासाठी म्युच्युअल फंड्स वापरणे नेहमीच अधिक योग्य असते.

3. म्युच्युअल फंड्स फक्त स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करतात का?

लोकांच्या बदलणाऱ्या गुंतवणुकांच्या आवश्यकतांसाठी अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड्स असतात. काही गुंतवणूकदारांना मोठे परतावे हवे असतात जे फक्त स्टॉक्सच देऊ शकतात. असे गुंतवणूकदार इक्विटी फंड्स मध्ये गुंतवणूक करू शकतात ज्या अशी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असलेल्या सर्वोत्तम दीर्घकालीन गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. पण अशा म्युच्युअल फंड्स मध्ये ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉक्स साठी खुले असल्या कारणाने जास्त अस्थिरतेची जोखीम असते.

संपर्क

  • साई रिजन्सी, कार्यालय क्रमांक-7, सेक्टर-15, प्लॉट-17, कामोठे, नवी मुंबई- 410209.
  • +91 8291401177
  • contact@marathipaisa.com

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक

ब्लॉग्स

  • शेअर बाजार
  • म्युच्युअल फंड
  • आर्थिक नियोजन
  • विमा नियोजन
  • उदयोग आणि पैसा
  • आर्थिक फसवणूक
  • मुले आणि पैसा
  • निवृत्ती नियोजन
  • गुंतवणूक नियोजन
  • पुस्तक परिचय
  • कायदा आणि पैसा
  • शेअर बाजार
  • म्युच्युअल फंड
  • आर्थिक नियोजन
  • विमा नियोजन
  • उदयोग आणि पैसा
  • आर्थिक फसवणूक
  • मुले आणि पैसा
  • निवृत्ती नियोजन
  • गुंतवणूक नियोजन
  • पुस्तक परिचय
  • कायदा आणि पैसा

विमा व गुंतवणूक योजना

  • लाईफ इन्शुरन्स
  • हेल्थ इन्शुरन्स
  • क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स
  • म्युच्युअल फंड
  • स्टॉक ब्रोकिंग
  • पोर्टफोलिओ मॅनेजमेंट
  • व्हिएकल इन्शुरन्स
  • लाईफ इन्शुरन्स
  • हेल्थ इन्शुरन्स
  • क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स
  • म्युच्युअल फंड
  • स्टॉक ब्रोकिंग
  • पोर्टफोलिओ मॅनेजमेंट
  • व्हिएकल इन्शुरन्स

आमच्या सेवा

  • हैप्पी रिच फॅमिली प्रोग्रॅम
  • प्रो इन्व्हेस्टर प्रोग्रॅम
  • हैप्पी रिच रिटायरमेंट प्रोग्रॅम
  • हॅपी टॅक्स पेअर प्रोग्राम
  • फायनान्शिअल वेलबीइंग प्रोग्राम
  • संपूर्ण समृद्धी प्रोग्राम
  • संपूर्ण सुरक्षा प्रोग्राम
  • हैप्पी रिच फॅमिली प्रोग्रॅम
  • प्रो इन्व्हेस्टर प्रोग्रॅम
  • हैप्पी रिच रिटायरमेंट प्रोग्रॅम
  • हॅपी टॅक्स पेअर प्रोग्राम
  • फायनान्शिअल वेलबीइंग प्रोग्राम
  • संपूर्ण समृद्धी प्रोग्राम
  • संपूर्ण सुरक्षा प्रोग्राम

कॅल्क्युलेटरस

  • SIP कॅल्क्युलेटर
  • लमसम कॅल्क्युलेटर
  • स्टेप अप SIP कॅल्क्युलेटर
  • SWP कॅल्क्युलेटर
  • MF रिटर्न कॅल्क्युलेटर
  • SIP कॅल्क्युलेटर
  • लमसम कॅल्क्युलेटर
  • स्टेप अप SIP कॅल्क्युलेटर
  • SWP कॅल्क्युलेटर
  • MF रिटर्न कॅल्क्युलेटर
  • ग्रँड वेडींग कॅल्क्युलेटर
  • ड्रीम एज्युकेशन कॅल्क्युलेटर
  • ड्रीम कार कॅल्क्युलेटर
  • ड्रीम रिटायरमेंट कॅल्क्युलेटर
  • ड्रीम वेकेशन कॅल्क्युलेटर
  • ग्रँड वेडींग कॅल्क्युलेटर
  • ड्रीम एज्युकेशन कॅल्क्युलेटर
  • ड्रीम कार कॅल्क्युलेटर
  • ड्रीम रिटायरमेंट कॅल्क्युलेटर
  • ड्रीम वेकेशन कॅल्क्युलेटर

पेमेंट

डाउनलोड ऍप्प

सोशल मिडिया वर फोलो करा

Facebook X-twitter Whatsapp Youtube Instagram

© कॉपीराइट 2021 मराठी पैसा. सर्व हक्क राखीव. Smartup द्वारा.

आम्ही तुमच्या गोपनीयतेचे महत्त्व समजतो आणि तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. आम्ही केवळ आवश्यक माहिती गोळा करतो आणि ती तिसऱ्या पक्षाला देत नाही. तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आधुनिक सुरक्षा उपायांचा वापर करतो. आपल्या गोपनीयतेसाठी योग्य पावले उचलली जातात आणि सर्व संबंधित कायद्यांचे पालन केले जाते.

  • प्रायवसी आणि पॉलीसी
  • रिफंडआणि रिटर्न पॉलीसी
  • संपर्क
  • प्रायवसी आणि पॉलीसी
  • रिफंडआणि रिटर्न पॉलीसी
  • संपर्क