सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सबसे पेहेले Life & Health Insurance प्रत्येक क्षणी आपल्या परिवाराची काळजी घेणारे आपण महत्वाचे Insurance

12 Dec 2019 By श्री. महेश चव्हाण
2526 6 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

प्रत्येक क्षणी आपल्या परिवाराची काळजी घेणारे आपण महत्वाचे Insurances म्हणजेच टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स काढण्यासाठी टाळाटाळ करत असतो.
 
  • अमेझॉन फ्लिपकार्ट च्या सेल वर १०-२०००० ची खरेदी करणारे आपण...
  • दरवर्षी २०-२५००० चा मोबाईल घेणारे आपण...
  • फॅमिली ट्रिप वर ५०-६०००० खर्च करणारे आपण...

15-30000 चा टर्म किंवा हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी...
 
  • पुढील आठवड्यात करू...
  • पुढील महिन्यात करू...

असे म्हणून स्वतःच्या परिवाराला भगवान भरोसे ठेवत असतो आणि मग जेव्हा हॉस्पिटल ची पायरी चढायची वेळ येते तेव्हा बिल किती होईल आणि पैसे कुठून उभे करायचे याचा विचार करून डोके फिरायची वेळ येते.

टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे कुटुंबाचे असे सुरक्षा कवच आहे जे तुम्ही ह्यात असताना आणि तुम्ही नसताना ही परिवाराची काळजी घेते. जेणेकरून तुमच्या परिवाराला त्यांच्या आर्थिक गरजा साठी कुणापुढे हात पसरावा लागणार नाही.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

Nikita Chandrakanta malikar on 04 Apr 2022 , 1:44PM

Nikita malekar

Abhijit Patil on 16 Apr 2020 , 2:16AM

सर मी आपल्याकडे नोंदणी केली आहे. मी ठाणे येथे राहत असून आपला सेमिनार ठाण्याला कधी होणार आहे.

SACHIN NIKAM on 29 Feb 2020 , 11:13AM

खूप छान माहिती दिली आहे

samadhan on 30 Jan 2020 , 11:03AM

samadhan

kalyan sawant on 22 Dec 2019 , 4:20PM

खूप छान माहिती दिली

दादाभाऊ यशवंत तांबे on 12 Dec 2019 , 7:52PM

खूप छान माहिती

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...