सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Upper Circuit

शेअर बाजाराचे सर्किट फिल्टर

November 25,2018 By श्री. महेश चव्हाण

695

2 प्रतिक्रिया


marathipaisa

बहुतेक वेळा आपण वर्तमान पेपर किंवा न्यूज चॅनेलला आपण शेअर बाजाराबद्दल बातम्या बघतो तेव्हा... • सेन्सेक्सची १२०० पॉईंटची उसळी... • सेन्सेक्स १५०० पॉईंट ने गडगडला... अशा बातम्या आपण ऐकत असतो...

पुढे वाचा

Share This:

शेअर बाजाराचे सर्किट फिल्टर : भाग २

November 24,2018 By श्री. महेश चव्हाण

580

1 प्रतिक्रिया


marathipaisa

काल आपण शेअर बाजारातील सर्किट फिल्टर ही यंत्रणा कशा पद्धतीने काम करते ते आपण पहिले,पण कोणतीही यंत्रणा कशी चालते याची माहिती घेण्यापेक्षा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा गुंतवणूकदाराची मानसिकता नक्की कश...

पुढे वाचा

Share This:

माहितीपूर्ण व्हिडिओ